खरी बुद्धिमत्ता भव्यदिव्यतेत तितकीशी नाही जितकी ती रोजच्या दिवसात आहे.आयुष्यातील सर्वात मोठ्या आंतरिक ज्ञानाच्या जाणीवा साध्या-सोप्या गोष्टींतून का व कशा येतात याबद्दलची चर्चा सतीश मंडोरा ह्यांनी वडेवाला कर्मयोगी या पुस्तकात केली आहे. हे पुस्तक दैनंदिन कृतींमध्ये स्वतःचे साक्षात्कार शोधण्याबद्दल आहे.जरी आयुष्याकडून असंय धडे शिकण्यासारखे असले तरी, जोपर्यंत आपण आपल्या आसमंताविषयी सजग नसतो आणि रोजच्या आयुष्याचे महत्त्व आपण जाणत नाही, तोवर आपले अँटेना चुकीच्या फीक्वेन्सीलाच जुळलेले राहतील. गरज आहे अधिक सखोलपणे, काळजीपूर्वक बघण्याची, मनाचा आवाज ऐकण्याची, उत्कटतेने अनुभव घेण्याची. सोपं वाटतंय, हो ना? पण दुर्दैवाने विस्मरणात गेलेली एक साधी गोष्ट अशी आहे, की साध्या-सोप्या गोष्टी आचरणात आणणं सर्वात कठीणअसतं.हे पुस्तक तुमचा आयुष्यातील बहुतांश सामान्य घटनांकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकेल. ज्या छोट्या बदलांनी मोठे परिणाम घडू शकतात, त्या बदलांविषयीचे वडेवाला कर्मयोगी हे पुस्तक आहे

THIS IS THE STORY OF THE LIFE AND TIMES OF AN EXTRAORDINARY LADY, DEVI AHILYABAI HOLKAR. BORN IN THE VILLAGE OF CHAUNDI, AROUND 1725, SHE IMPRESSED BAJIRAO PESHWA AND HIS DEAR FRIEND MALHARRAO...
SHE WAS A MUCH IGNORED PATRIOT OF INDIAN GLORY; SHE WAS A PICTURE OF PERFECT VALOUR. SHE HAD A MASCULINE NATURE, STRIVING HARD THROUGHOUT. SHE WAS PURE KINDNESS, COMPASSION. SHE WAS MOTHER EARTH,...
Discover your next great read at BookLoop, Australiand online bookstore offering a vast selection of titles across various genres and interests. Whether you're curious about what's trending or searching for graphic novels that captivate, thrilling crime and mystery fiction, or exhilarating action and adventure stories, our curated collections have something for every reader. Delve into imaginative fantasy worlds or explore the realms of science fiction that challenge the boundaries of reality. Fans of contemporary narratives will find compelling stories in our contemporary fiction section. Embark on epic journeys with our fantasy and science fiction titles,
Shop Trending Books and New Releases
Explore our new releases for the most recent additions in romance books, fantasy books, graphic novels, crime and mystery books, science fiction books as well as biographies, cookbooks, self help books, tarot cards, fortunetelling and much more. With titles covering current trends, booktok and bookstagram recommendations, and emerging authors, BookLoop remains your go-to local australian bookstore for buying books online across all book genres.
Shop Best Books By Collection
Stay updated with the literary world by browsing our trending books, featuring the latest bestsellers and critically acclaimed works. Explore titles from popular brands like Minecraft, Pokemon, Star Wars, Bluey, Lonely Planet, ABIA award winners, Peppa Pig, and our specialised collection of ADHD books. At BookLoop, we are committed to providing a diverse and enriching reading experience for all.
Sign In
your cart
Your cart is empty
Menu
Search
PRE-SALES
If you have any questions before making a purchase chat with our online operators to get more information.