Trending Bestseller

प्रारंभिक भारत

उत्तर मौर्य काळ ते राष्ट्रकूट काळ (Early India : Post Mauryan Age to the Rashtrakutas)

No reviews yet Write a Review
Paperback / softback
01 December 2019
$31.27
Ships in 3-5 business days

Delivery estimate

Hurry up! Current stock:
प्रारंभिक भारत : मध्य आशियाशी संबंध आणि शुंग-सातवाहन काळ, दक्षिण भारतातील प्रारंभिक इतिहास, उत्तर भारत : गुप्त साम्राज्य आणि हर्षवर्धन, प्रादेशिक राज्य : संक्षिप्त इतिहास या चार पाठांद्वारे विद्यार्थ्याना प्राचीन भारताचा एक समृद्ध कालखंड समजू शकेल असा विश्वास आहे. हा अभ्यासक्रम नेमण्याचे विद्यापीठाचे उद्दिष्ट म्हणजे प्रारंभिक भारताचा इतिहास हा एकूणच भारतीय इतिहासाचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. कारण तो संपूर्ण भारतीय इतिहासाचे योग्य आकलन करण्यासाठी मूलाधार आहे. हा विषय विद्यार्थ्यांना प्राचीन इतिहासाचे आकलन होण्याच्या उद्देशाने तयार केलेला आहे. भारतीय सभ्यता आणि संस्कृती तसेच राजकीय घराणी यांच्या उदय आणि विकासाला कारणीभूत असणाऱ्या घटकांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे.

You Can Find This Title In

    Product Details
    ISBN-13
    9789389686692
    Author
    ज्यो प्रा. राऊत
    Publisher
    Repro India Limited
    Published
    01 December 2019
    Format
    Paperback / softback

    This product hasn't received any reviews yet. Be the first to review this product!

    $31.27
    Ships in 3-5 business days

    Delivery estimate

    Hurry up! Current stock:

    प्रारंभिक भारत

    $31.27

    Description

    प्रारंभिक भारत : मध्य आशियाशी संबंध आणि शुंग-सातवाहन काळ, दक्षिण भारतातील प्रारंभिक इतिहास, उत्तर भारत : गुप्त साम्राज्य आणि हर्षवर्धन, प्रादेशिक राज्य : संक्षिप्त इतिहास या चार पाठांद्वारे विद्यार्थ्याना प्राचीन भारताचा एक समृद्ध कालखंड समजू शकेल असा विश्वास आहे. हा अभ्यासक्रम नेमण्याचे विद्यापीठाचे उद्दिष्ट म्हणजे प्रारंभिक भारताचा इतिहास हा एकूणच भारतीय इतिहासाचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. कारण तो संपूर्ण भारतीय इतिहासाचे योग्य आकलन करण्यासाठी मूलाधार आहे. हा विषय विद्यार्थ्यांना प्राचीन इतिहासाचे आकलन होण्याच्या उद्देशाने तयार केलेला आहे. भारतीय सभ्यता आणि संस्कृती तसेच राजकीय घराणी यांच्या उदय आणि विकासाला कारणीभूत असणाऱ्या घटकांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे.

    You Can Find This Title In

      This Title Is Categorised As